लहान मुलांमधील कोरोना कसा रोखावा बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स मार्गदर्शन करणार

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रविवारी होणाऱ्या कार्यक्रमात राज्यभरातील बालरोग तज्ज्ञांचा सहभाग मुंबई – लहान मुलांना होणारा कोरोनाचा संभाव्य धोका रोखण्यासाठी राज्यातील बालरोग तज्ज्ञांना सहभागी करून घेण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत. … Continue reading लहान मुलांमधील कोरोना कसा रोखावा बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स मार्गदर्शन करणार